मिखाईल गोर्बाचेव्ह यांनी ‘ग्लासनोस्त’ आणि ‘पेरिस्त्रोइका’चा गजर करत जगाचा इतिहास नाही, तर भूगोलही बदलला
सत्तेत आल्यानंतर गोर्बाचेव्ह यांनी आपली चतुःसूत्री मांडली. यातील पहिले सूत्र होते, ग्लासनोस्त (खुलेपणा), पेरिस्त्रोइका (पुनर्रचना), डेमोक्रेटिझासिया (लोकशाहीकरण), उस्कोरेनिया (अर्थविकासाला चालना). कामगारांनी घडवून आणलेली क्रांती मानल्या गेलेल्या रशियन राज्यक्रांतीनंतर सामान्य लोकांची गळचेपी होत गेल्याने रशियाच्या इतिहासात मोठीच चूक घडून गेली होती. नोकरशाहीने थैमान घातले होते.......